Kiti Anandi Anand

किती आनंदी आनंद
किती आनंदी आनंद
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या

किती आनंदी आनंद, आनंद आनंद
किती आनंदी आनंद
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या

भूमी वरी पडावे, आकाश पांघरावे
भूमी वरी पडावे, आकाश पांघरावे
भूमी वरी पडावे, आकाश पांघरावे
भूमी वरी पडावे, आकाश पांघरावे

ताऱ्याकाडे पहावे
ताऱ्याकाडे पहावे
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या

किती आनंदी आनंद, आनंदी आनंद
किती आनंदी आनंद
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या

पेटया आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या
पेटया आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या
पेटया आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या चोऱ्या
पेटया आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या
दारास नाही दोऱ्या
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या

किती आनंदी आनंद, आनंद आनंद
किती आनंदी आनंद
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

तुकड्या मनी वसाया
तुकड्या मनी वसाया
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या

किती आनंदी आनंद, आनंद आनंद
किती आनंदी आनंद
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या
या झोपडीत माझ्या

सद्गुरू साईनाथ महाराज की जय



Credits
Writer(s): Milind Mohite, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link