Ala Majha Ganaraya

ठेवा चरणी माथा रे उधळा गुलाल
मुख तुझे पाहण्या रे अधीर हे आकाश
अरे, ठेवा चरणी माथा रे उधळा गुलाल
मुख तुझे पाहण्या रे अधीर हे आकाश

नादावले देह मनी तुझे मंदिर
धुंदावले जन्म होता तुझा जय जय रं
तुझ्यात श्रुष्टी समावली, उदार तुझी रे सावली
दास आम्ही तू माउली, आला माझा गणराय

ठेवा चरणी माथा रे उधळा गुलाल
मुख तुझे पाहण्या रे अधीर हे आकाश

दैवी ही किमया हे, अशी तुझी श्री गणेशा
भावड्या लेकराया दिसे तुझी ही प्रतिमा
भक्तांच्या हाकेला हो, आला माझा गणराय

अरे, ठेवा चरणी माथा रे उधळा गुलाल
मुख तुझे पाहण्या रे अधीर हे आकाश

तुझी आलोचनात सारे कसे रमले?
तुझ्याच भक्तीने भाव असे विनले
देऊनी आनंद आला माझा गणराय

ठेवा चरणी माथा रे उधळा गुलाल
मुख तुझे पाहण्या रे अधीर हे आकाश
ठेवा चरणी माथा रे उधळा गुलाल
मुख तुझे पाहण्या रे अधीर हे आकाश

नादावले देह मनी तुझे मंदिर
धुंदावले जन्म होता तुझा जय जय रं



Credits
Writer(s): Pankaj Padgham, Chetan Dange
Lyrics powered by www.musixmatch.com

Link