Geet Asavale Tuzyasathi

गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी
सूर खोळंबले तुझ्यासाठी
ओ, सूर खोळंबले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी

गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी

दूर येथून दूर-दूर तिथे
दूर येथून दूर-दूर तिथे
चांदणे थांबले तुझ्यासाठी
ओ, चांदणे थांबले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी

गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी

ही तुझी रात, हे तुझे तारे
ही तुझी रात, हे तुझे तारे
श्वास घेती फुले तुझ्यासाठी
ओ, श्वास घेती फुले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी

गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी

का तुला सोडवे न गाव तुझे?
का तुला सोडवे न गाव तुझे?
मी मला सोडले तुझ्यासाठी
मी मला सोडले तुझ्यासाठी
मी मला सोडले तुझ्यासाठी

सूर खोळंबले तुझ्यासाठी
ओ, सूर खोळंबले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी

गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी
सूर खोळंबले तुझ्यासाठी
ओ, सूर खोळंबले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी

गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी, तुझ्यासाठी
तुझ्यासाठी, तुझ्यासाठी
तुझ्यासाठी, तुझ्यासाठी
तुझ्यासाठी, तुझ्यासाठी
तुझ्यासाठी, तुझ्यासाठी



Credits
Writer(s): Suresh Dande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link