Tuj Jojavite Govinda Gopala

जो-जो रे, बाळा जो-जो रे
तुज जोजविते गोविंदा, गोपाळा
तुज जोजविते गोविंदा, गोपाळा

पाळणा तुला गण निळा, थांबव चाळा
निज गडे लडिवाळा, थांबव चाळा
निज गडे लडिवाळा...
पाळणा तुला गण निळा
जो-जो रे, बाळा जो-जो रे

तु कौसल्येचा राम, देवकीचा नंदन श्याम
तु कौसल्येचा राम, देवकीचा नंदन श्याम
तु परम सुखाचे धाम, तु धाम
किती उदरी धरी अंकुरसी वेल्हाळा?

पाळणा तुला गण निळा
तुज जोजविते गोविंदा, गोपाळा
पाळणा तुला गण निळा

रे, आमुचे प्रेम रूप, जणू दरवळणारा अनुप
जणू दरवळणारा अनुप
तु समूर्त त्याचे रूप, तु रूप
तंव रूपी मी जपते मिलन वेळा

मी जपते मिलन वेळा
मी जपते मिलन वेळा



Credits
Writer(s): Arun Paudwal, Sudhir Moghe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link