Hi Dosti Tutayachi Naay (Sad Version)

जिवाहून प्यारा रे तूच मला यारा
जग सारे सुने तुझ्याविन रे
वचन दिलेले तूच पुरे केले
माझ्यावरचा वार दोस्ता झेललास रे

सुटेल का रे हात दोस्तीचा?
नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय
तुटेल का रे वादा यारा?
नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय, नाय

ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय



Credits
Writer(s): Anil Mohile, Pravin Davne
Lyrics powered by www.musixmatch.com

Link