Bhim Jayanti Sajari Karuya

भिमाई-रामजी पित्याला अंतरी स्मरूया
भिमाई-रामजी पित्याला अंतरी स्मरूया
भिमरायाची भिमजयंती साजरी करूया
भिमरायाची भिमजयंती साजरी करूया

(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)
(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)

जय भिम, जय भिम गर्जूया सारे
समतेचे देशात वाहू द्या वारे
विशाल गगनात निळं उधळा रे
भिम निष्ठेचे पाईक व्हा रे

जगा जगू द्या भारतीयांनो, सारे तरुया
जगा जगू द्या भारतीयांनो, सारे तरुया
भिमरायाची भिमजयंती साजरी करूया
भिमरायाची भिमजयंती साजरी करूया

(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)
(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)

१४ एप्रिल दिन भाग्याचा
प्रज्ञा सूर्य हा भारत मातेचा
उद्धारक भिम बहुजनांचा
शिल्पकार तो मोठ्या मनाचा

सारे मिळुनी भिमक्रांतीची वाट धरूया
सारे मिळुनी भिमक्रांतीची वाट धरूया
भिमरायाची भिमजयंती साजरी करूया
भिमरायाची भिमजयंती साजरी करूया

(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)
(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)

धन्य अंबावडे महुची माती
चैत्यभूमी, दीक्षाभूमी ती
आदर्श घेऊ मिटवूया भ्रांती
प्रभाकरासवे जोस्तना ज्योती

बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर विचार पेरूया
बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर विचार पेरूया
भिमरायाची भिमजयंती साजरी करूया
भिमरायाची भिमजयंती साजरी करूया

(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)
(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)

भिमाई-रामजी पित्याला अंतरी स्मरूया
भिमाई-रामजी पित्याला अंतरी स्मरूया
भिमरायाची भिमजयंती साजरी करूया
भिमरायाची भिमजयंती साजरी करूया

(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)
(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)
(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)
(भिमरायाची भिमजयंती साजरी करूया)



Credits
Writer(s): Madhu Redkar, Prabhakar Pokharikar, Kavishwar Aavachar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link