Nabh Meghani Aakramile ( 1970 )

नभ मेघांनी आक्रमिले
नभ मेघांनी आक्रमिले
तारांगण सर्वही झाकूनी गेले
तारांगण सर्वही झाकूनी गेले

नभ मेघांनी आक्रमिले
नभ मेघांनी आक्रमिले

नभ मेघांनी आक्रमिले
नभ मेघांनी आक्रमिले
तारांगण सर्वही झाकूनी गेले
तारांगण सर्वही झाकूनी गेले

नभ मेघांनी आक्रमिले
नभ मेघांनी...

नभ मेघांनी आक्रमिले

कडकड-कडकड शब्द करोनि
कडकड-कडकड शब्द करोनि
कडकड-कडकड शब्द करोनि

कडकड-कडकड शब्द करोनि

कडकड-कडकड शब्द करोनि
लखलखता सौंदामीनी
लखलखता सौंदामीनी
जाता तती ते नेत्र दिपोनी
जाता तती ते नेत्र दिपोनी
जाता तती ते नेत्र दिपोनी

अति विरहीत जन ते व्याकुळ झाले
नभ मेघांनी आक्रमिले
नभ मेघांनी आक्रमिले
तारांगण सर्वही झाकूनी गेले

नभ मेघांनी आक्रमिले
नभ मेघांनी आक्रमिले



Credits
Writer(s): Annasaheb Kirloskar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link