Dekhoniya Tujya Rupacha Aakar

देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार

उभा कटीकर...
उभा कटीकर ठेवोनिया
उभा कटीकर ठेवोनिया, पांडुरंगा
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार

(उभा कटीकर ठेवोनिया)
(उभा कटीकर ठेवोनिया) पांडुरंगा
(देखोनिया तुझ्या रूपाचा आकार)
(देखोनिया तुझ्या रूपाचा आकार)

तेणे माझ्या चित्ता झाले समाधान
तेणे माझ्या चित्ता झाले समाधान

वाट ते चरण...
वाट ते चरण...
वाट ते चरण न सोडावे
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार

(उभा कटीकर ठेवोनिया)
(उभा कटीकर ठेवोनिया) पांडुरंगा
(देखोनिया तुझ्या रूपाचा आकार)
(देखोनिया तुझ्या रूपाचा आकार)

मुखे गातो गीत, वाजवितो टाळी

मुखे गातो गीत, वाजवितो टाळी
मुखे गातो गीत, मुखे गातो गीत
मुखे गातो गीत, मुखे गातो गीत, मुखे गातो गीत
मुखे गातो गीत वाजवितो टाळी

नाचतो राउळी...
नाचतो राउळी प्रेम सूखे
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार

(उभा कटीकर ठेवोनिया)
(उभा कटीकर ठेवोनिया) पांडुरंगा
(देखोनिया तुझ्या रूपाचा आकार)
(देखोनिया तुझ्या रूपाचा आकार)

तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे
तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे

तुच्छ ते बापूडे, तुच्छ ते बापूडे
तुच्छ ते बापूडे सकल हे
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार

(उभा कटीकर ठेवोनिया)
(उभा कटीकर ठेवोनिया) पांडुरंगा
(देखोनिया तुझ्या रूपाचा आकार)
(देखोनिया तुझ्या रूपाचा आकार)
(रूपाचा आकार, रूपाचा आकार)



Credits
Writer(s): Sant Tukaram Prabhakar Pandit
Lyrics powered by www.musixmatch.com

Link