Nahi Mi Bolat Natha (From "Balgandharva")

नाही मी बोलत, नाथा,
विनयहीन वदता नाथा, नाही मी बोलत.
नाही मी बोलत, नाथा,
विनयहीन वदता नाथा, नाही मी बोलत

रणरुचिरा रीती, न शोभे प्रेमा ती,
विनयवती मी कांता
रणरुचिरा रीती, न शोभे प्रेमा ती,
विनयवती मी कांता



Credits
Writer(s): Govindrao Tembe, Kaushal S. Inamdar, K. P. Khadilkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link