Ashwini Ye Na

अश्विनी येना, येना

प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणी-बाणी गं?
येना प्रिये, तू येना प्रिये

मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरा सा नशिला
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरा सा नशिला

प्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजना, तू ये साजना

विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे

प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणी-बाणी गं?
येना प्रिये, तू येना प्रिये

मंद, धुंद ही गुलाबी हवा
प्रीत गंध हा शराबी नवा
हात हा तुझाच हाती हवा
झोंबतो तनूस हा गारवा

तुझी-माझी प्रीती अशी फुले मधुराणी
फुलातुनी उमलती जशी गोड गाणी
तू ये ना, तू ये ना, ना-ना-ना-ना-ना-ना

प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणी-बाणी गं?
येना प्रिये, तू येना प्रिये

ये अशी मिठीत, ये साजणी
पावसात प्रीतिच्या न्हाउनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंग-अंग मोहरे लाजुनी

जाऊ नको दूर आता मन फुलवुनी
तूच माझा राजा अन् मीच तुझी राणी
तू ये ना, तू ये ना, तू ये, ये, ये, ये

ये उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजना, तू ये साजना

विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे

प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणी-बाणी गं?
येना प्रिये, ये साजना

तू ये ना प्रिये, तू ये साजना
तू ये ना प्रिये



Credits
Writer(s): Arun Paudwal, Shantaram Nandgaonkar, Troy Arif
Lyrics powered by www.musixmatch.com

Link