Vishvache Aarta

विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले
विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले
अवघेचि जालें देह ब्रह्म
अवघेचि जालें देह ब्रह्म

विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले

आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें
आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें
नवल देखिलें नभाकार, गे माये, गे माये

विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले

बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला
बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला
हृदयीं नीटावला ब्रह्माकारें, ब्रह्माकारें

विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले
अवघेचि जालें देह ब्रह्म

विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले



Credits
Writer(s): Nandu Honap, Sant Kavi Dasganu Maharaj Sant Gyaneshwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link