Aata Tari Ambe Bhala Bhetshil Ka

आता तरी अंबे मला भेटशील का?
इडा-पीडा माझी दूर लोटशील का?
आता तरी अंबे मला भेटशील का?
इडा-पीडा माझी दूर लोटशील का?

साधू एक घरी येऊन मला भेटतो
चूली मधली राख देऊन मला लुटतो
साधू एक घरी येऊन मला भेटतो
चूली मधली राख देऊन मला लुटतो

अशा ढोंगी, लुच्च्यांना गाठशील का?
इडा-पीडा माझी दूर लोटशील का?
आता तरी अंबे मला भेटशील का?
इडा-पीडा माझी दूर लोटशील का?

जटाधारी एक आला मोठ्या घाईत
हजारात दिला त्याने खोटा दाईत
जटाधारी एक आला मोठ्या घाईत
हजारात दिला त्याने खोटा दाईत

हाती तुझ्या लागताच पिटशील का?
इडा-पीडा माझी दूर लोटशील का?
आता तरी अंबे मला भेटशील का?
इडा-पीडा माझी दूर लोटशील का?

ढोंगी जगी या सारा ढोंगी बाजार
एक दाता शोधावया मिळती हजार
ढोंगी जगी या सारा ढोंगी बाजार
एक दाता शोधावया मिळती हजार

अशा ढोंगी, लफंग्यांना कुटशील का?
इडा-पीडा माझी दूर लोटशील का?
आता तरी अंबे मला भेटशील का?
इडा-पीडा माझी दूर लोटशील का?

इडा-पीडा माझी दूर लोटशील का?
इडा-पीडा माझी दूर लोटशील का?
इडा-पीडा माझी दूर लोटशील का?



Credits
Writer(s): Madhukar Pathak, Prakash Pawar, Milind Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link