Lai Vai Thataat

लई बाई थाटात, तुळजापूरच्या घाटात
तुळजाभवानी येळू आईचा, नाचतो छबिना अंबाबाईचा

मिरवते आई थाटामंदी गं, बसायाला मोर सिंवानंदी गं

नंदी गं, बाई नंदी गं

जय जय जगदंबे घोष चाले देवीचा
तुळजाभवानी येळू आईचा, नाचतो छबिना अंबाबाईचा

दुमदुमली ही सारी नगरी, ही नगरी

दुमदुमली ही सारी नगरी, ही नगरी
कुंकवाचा सडा पडे डोंगरी गं, डोंगरी

चौघडा नगऱ्याचा, नाद घुमे सनईचा
तुळजाभवानी येळू आईचा, नाचतो छबिना अंबाबाईचा

वाजत-गाजत देवी येतीया, भक्तांना या प्रसन्न होतीया

होतीया ते, होतीया

नाश करी विघ्नाचा, सर्व रोगराईचा
तुळजाभवानी येळू आईचा, नाचतो छबिना अंबाबाईचा

लई बाई थाटात, तुळजापूरच्या घाटात
लई बाई थाटात, तुळजापूरच्या घाटात
तुळजाभवानी येळू आईचा, नाचतो छबिना अंबाबाईचा

Credits
Writer(s): Nandu Honap, Harendra Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link