Utha Utha Sainatha

उठा-उठा साईनाथा
उठा-उठा साईनाथा
उठा-उठा साईनाथा
उठा-उठा साईनाथा

आलो तुझ्या आज पायी
आलो तुझ्या आज पायी
साईविना कोणी नाही
उठा-उठा साईनाथा
उठा-उठा साईनाथा

नवसास तु पावणारा, बोलाविता धावणारा
नवसास तु पावणारा, बोलाविता धावणारा
शरणागताला रे तारणारा, हृदयातुनी राहणारा
शरणागताला रे तारणारा, हृदयातुनी राहणारा

लेकरू मी, तु आई
लेकरू मी, तु आई
साईविना कोणी नाही
उठा-उठा साईनाथा
उठा-उठा साईनाथा

शिर्डीधामी आलो, व्याकुळ साई झालो
शिर्डीधामी आलो, व्याकुळ साई झालो
दुःखात रे मी बुडालो, छायेत तुझिया न्हालो
दुःखात रे मी बुडालो, छायेत तुझिया न्हालो

डोळ्यात पाणी येई
डोळ्यात पाणी येई
साईविना कोणी नाही
उठा-उठा साईनाथा
उठा-उठा साईनाथा

आलो तुझ्या आज पायी
आलो तुझ्या आज पायी
साईविना कोणी नाही
उठा-उठा साईनाथा
उठा-उठा साईनाथा



Credits
Writer(s): Shailesh Dharangaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link