Shlok- Sada Sarvada

सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गुणवंता-अनंता
रघूनायका मागणे हेचि आता

जय-जय रघुवीर समर्थ
जय-जय श्री स्वामी समर्थ



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link