Angaat Aala Baya

लिंबाचं डाळं, कापूर जाळ, लिंबाला टोच गं सुया

वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया

सांग आई सांग आज कसं येळं झालं तुझ?
काही चुकलं का गं माझं?
काही चुकलं का गं माझं? नको होऊ तु नाराज

मुला-बाळावर संसारावर...
मुला-बाळावर संसारावर ठेव तुझी छाया, ठेव तुझी छाया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया

मग आई म्हणते तिला, "तु उतारा वलांडीला"
म्हणून तुझ्या संसारी...
म्हणून तुझ्या संसारी असा खेळ मांडीयला

सांगना आई उपाय काही...
सांगना आई उपाय काही पडते तुझ्या पाया, अगं पडते तुझ्या पाया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया

काळीज हे धडधडतंय, कसं न कसं मला व्हतंय
निम्या रातीला गं आई...
निम्या रातीला गं आई पोरं झोपेतचं तखतंय

घालव पीडा कायमची गं...
घालव पीडा कायमची गं चुकून गेली काया, माझी चुकून गेली काया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया

अंगारा घे गं पोरी, ये वणीगडावरी
ईडा-पीडा तुझी गं...
ईडा-पीडा तुझी गं जाईल निघून सारी

शांत माता झाली तिथं...
शांत माता झाली तिथं झोकून गेली काया, अगं झोकून गेली काया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया

लिंबाचं डाळं, कापूर जाळ, लिंबाला टोच गं सुया
लिंबाचं डाळं, कापूर जाळ, लिंबाला टोच गं सुया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया
वारं देवीचं आलं बया-बया, हिच्या अंगात आलं बया

Credits
Writer(s): Harshad Shinde, Mayur Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link