Mi Yeu Ka

ए, मी येऊ का? (नको-नको)
मग जाऊ का? (hmm, नको ना)

असा हा दुरावा मला साहवे ना
मलाही एकटी इथे राहवे ना

मग कुणाच्या बापाची आम्हाला भीती?
जरा हळू बोलना, कोणी ऐकेलना
जरा हळू बोलना, कोणी ऐकेलना

तू तिथे, मी इथे, रात बेहोशली
अंग-अंगी अशी ही नशा पेटली
हाय, तू तिथे, मी इथे, रात बेहोशली
अंग-अंगी अशी ही नशा पेटली

मग जवळी येना (ना रे बाबा, ना)
मुश्किल है जिना (हा रे बाबा, हा)

नशिल्या ज्वाणीची लुटुया मजा
जरा हळू बोलना, कोणी ऐकेलना
जरा हळू बोलना, कोणी ऐकेलना

प्रीतीचे पारवे हे उडू पाहती
धुंद या पाखरा सावरू मी किती?
हा, प्रीतीचे पारवे हे उडू पाहती
धुंद या पाखरा सावरू मी किती?

मी मिठीत घेऊ का? (ना रे बाबा, ना)
मग दाणं देऊ का? (ना रे बाबा, ना)

हो, मोकळे करूया अशा रातीला

मी येऊ का? (नको-नको)
मग जाऊ का? (hmm, नको ना)

असा हा दुरावा मला साहवे ना
मलाही एकटी इथे राहवे ना

मग कुणाच्या बापाची आम्हाला भीती?



Credits
Writer(s): Shantaram Nandgavkar, Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link