Dil Khulas

समाधान मिळतं माझ्या मनाला
म्हणतोस जेव्हा तु, "मी आहे गं हर क्षणाला"
समाधान मिळतं माझ्या मनाला
म्हणतोस जेव्हा तु, "मी आहे गं हर क्षणाला"

घालमेल जीवाची सारी दूर होते
कुशीत घेतो जेव्हा माझ्या उतावीळ पणाला

दिल-दिल खुलास जगतो, दिल खुलास जगतो
जेव्हा तु-तु आसपास राहतो
दिल खुलास जगतो, दिल-दिल खुलास जगतो
जेव्हा तु-तु आसपास राहतो

तुच रे भिंत विश्वासाची माझ्या अवती-भवती
तुच रे माझ्या हृदयाची धडधडती धावती
हो, तुच रे भिंत विश्वासाची माझ्या अवती-भवती
तुच रे माझ्या हृदयाची धडधडती धावती

हातात हात घेऊनी जेव्हा
तु रे मला पाहतो

दिल-दिल खुलास जगतो, दिल खुलास जगतो
जेव्हा तु-तु आसपास राहतो
दिल खुलास जगतो, दिल-दिल खुलास जगतो
जेव्हा तु आसपास राहतो



Credits
Writer(s): Prashant Ingole, Shreyas Puranik
Lyrics powered by www.musixmatch.com

Link