Ganadhyaksh Pahila

आभाळाशी साद घाली ऐसी रहो कृपादृष्टी आम्हावरी
आभाळाशी साद घाली ऐसी रहो कृपादृष्टी आम्हावरी
तुझ वंदितो मी चरण-चरण, येऊनी तुजला शरण
तुझ वंदितो मी चरण-चरण, येऊनी तुजला शरण
हे गजानन गजमुखधारक, दाता तू आमुचा

मंगलमूर्ति श्रीगणेश तू गजवदना तुजला
वरदविनायक, एकदंत तू गणाध्यक्ष पहिला
मंगलमूर्ति श्रीगणेश तू गजवदना तुजला
वरदविनायक, एकदंत तू गणाध्यक्ष पहिला

या भूमिवर संकटसमयी येशील देवा तूच धावुनी
या भूमिवर संकटसमयी येशील देवा तूच धावुनी
नाम तुझे हे येता ओठी करितो तुजला स्मरण
नाम तुझे हे येता ओठी करितो तुजला स्मरण
हे गजानन गजमुखधारक दाता तू आमुचा

मंगलमूर्ति श्रीगणेश तू गजवदना तुजला
वरदविनायक, एकदंत तू गणाध्यक्ष पहिला
मंगलमूर्ति श्रीगणेश तू गजवदना तुजला
वरदविनायक, एकदंत तू गणाध्यक्ष पहिला

आभाळाशी साद घाली ऐसी रहो कृपादृष्टी आम्हावरी
तुझ वंदितो मी चरण-चरण, येऊनी तुजला शरण
हे गजानन गजमुखधारक, दाता तू आमुचा



Credits
Writer(s): Bapardekar Sushant, Shivalkar Narednra
Lyrics powered by www.musixmatch.com

Link