Nighale Aaj Tikadcha Ghari

निघाले आज तिकडच्या घरी
निघाले आज तिकडच्या घरी

एकदाच मज कुशीत घेई पुसूनी लोचने आई
एकदाच मज कुशीत घेई पुसूनी लोचने आई
तुझी लाडकी लेक आपुले घरकुल सोडूनी जाई

तंव मायेचा स्पर्श मागते...
तंव मायेचा स्पर्श मागते अनंत जन्मांतरी
निघाले आज तिकडच्या घरी

पडते पाया तुमच्या बाबा, काय मागने मागू?
पडते पाया तुमच्या बाबा, काय मागने मागू?
तुम्ही मला आधार केवढा, कसे कुणाला सांगू?

या छत्राचा छायेखालून...
या छत्राचा छायेखालून सात पावलावरी
निघाले आज तिकडच्या घरी
निघाले आज तिकडच्या घरी

येथे भाऊ विसर आजवर जे काही बोलले
येथे भाऊ विसर आजवर जे काही बोलले
नव्हती आई तरीही थोडी रागावून वागले

थकले अपुले बाबा आता...
थकले अपुले बाबा आता एकच चिंता उरी
निघाले आज तिकडच्या घरी
निघाले आज तिकडच्या घरी



Credits
Writer(s): Bal Kolhatkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link