Raja Laalbagcha Tu Haay

(गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमूर्ती मोरया)

पद्म सुखी ठेवतो, नवसाला तू पावतो
राजा लालबागचा तू हाय
होळी तीरा लावतो, किनारा तू दावतो
राजा लालबागचा तू हाय

तुला नाही भिडती रे, येती रंकराव रे
राजा लालबागचा तू हाय
मुखी तुझे नाव रे, भक्त घेई धाव रे
राजा लालबागचा तू हाय

(मोरया-मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मोरया-मोरया, गणपती बाप्पा मोरया)

गर्दीत या अफाट रे, घेण्या तुझी भेट रे
राजा लालबागचा तू हाय
सत्व तुझं फार रे, फुलाचं अंबार रे
राजा लालबागचा तू हाय

(गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमूर्ती मोरया)

(गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमूर्ती मोरया)

डोई तुझा हात रे, ठेवतो सुखात रे
राजा लालबागचा तू हाय
दुःखीतांना चारतो, दुःख दूर सारतो
राजा लालबागचा तू हाय

(गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमूर्ती मोरया)

(मोरया-मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मोरया-मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मोरया-मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मोरया-मोरया, गणपती बाप्पा मोरया)

(मोरया-मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मोरया-मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मोरया-मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मोरया-मोरया, गणपती बाप्पा मोरया)



Credits
Writer(s): Sagar Pawar, Sonu Ajmeri
Lyrics powered by www.musixmatch.com

Link