Don Mananche Naate

Ooh, aah
Love gonna, love gonna take you higher
Think, think buddy
What do you have, what do you want
Love gonna give you what you'll desire

Ooh, aah
Love gonna, love gonna take you higher
Think, think, think buddy
What do you have, what do you want
Love gonna give you what you'll desire

धुंद होऊनि मनात राहते...
धुंद होऊनि मनात राहते, डोळ्यांनी बोलते

(दोन मनांचे नाते...)
(दोन मनांचे नाते...)

दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...
दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...

धुंद होऊनि मनात राहते, डोळ्यांनी बोलते

दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...
दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...

खेळ नजरेचा वेढतो मनाला
दिन-रात धुंदी, बेहोशी क्षणाला
खेळ नजरेचा वेढतो मनाला
दिन-रात धुंदी, बेहोशी क्षणाला

जाता-जाता भान हरपते, हृदय हरवून जाते
तारे-वारे विश्वची सारे क्षणात बदलूनी जाते

(दोन मनांचे नाते...)
(दोन मनांचे नाते...)

ओ-हो, दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...
दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...

Ooh, aah
Love gonna, love gonna take you higher
Think, think buddy
What do you have, what do you want
Love gonna give you what you'll desire

Ooh, aah
Love gonna, love gonna take you higher
Think, think, think buddy
What do you have, what do you want
Love gonna give you what you'll desire

ही साथ तुझी मला अशी दे
दे धुंद श्वास, थोडी बेहोशी दे
जगण्याचे संगीत कराया
सूर माझे अन गीत तुझे दे

मला न कळले, कधी बहरले
माझे जीवन गाणे?
प्रेम करू ये, प्रेम जगू ये
प्रेमात जग विसरू ये

(दोन मनांचे नाते...)
(दोन मनांचे नाते...)

हो, दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...
दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...

धुंद होऊनि मनात राहते...
धुंद होऊनि मनात राहते, डोळ्यांनी बोलते

दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...
दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...

दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...
दोन मनांचे नाते प्रेम
दोन मनांचे नाते...



Credits
Writer(s): Shashank Powar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link