Hirava Chuda

भरतो हाती हिरवा चुडा
मुली गं, आहे साखरपुडा
भरतो हाती हिरवा चुडा
मुली गं, आहे साखरपुडा

भरतो हाती हिरवा चुडा
मुली गं, आहे साखरपुडा

स्त्रीच्या सौभाग्याचे पती हे लेणे आहे
नको होऊ दुःखी एकदा जाणे आहे
स्त्रीच्या सौभाग्याचे पती हे लेणे आहे
नको होऊ दुःखी एकदा हे जाणे आहे

अश्रू भिजल्या डोळ्याच्या कडा
मुली गं, आहे साखरपुडा
भरतो हाती हिरवा चुडा
मुली गं, आहे साखरपुडा

प्रेमाने प्रेमाचा जोडून सांधा
माया-ममतेने इथे दोघांनी नांदा
प्रेमाने प्रेमाचा जोडून सांधा
माया-ममतेने इथे दोघांनी नांदा

संसारात यशस्वी घडा
मुली गं, आहे साखरपुडा
भरतो हाती हिरवा चुडा
मुली गं, आहे साखरपुडा

सुखी जीवनाचा चाखाया मकरंद
प्रेरणा ही देईल तुला विद्यानंद
सुखी जीवनाचा चाखाया मकरंद
प्रेरणा ही देईल तुला विद्यानंद

बंधू तुझा भोळा-भाबडा
मुली गं, आहे साखरपुडा
भरतो हाती हिरवा चुडा
मुली गं, आहे साखरपुडा

भरतो हाती हिरवा चुडा
मुली गं, आहे साखरपुडा
भरतो हाती हिरवा चुडा
मुली गं, आहे साखरपुडा



Credits
Writer(s): Vidhyanand Tambe, Sudhir Puralkar, Vidhyanand Taambe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link