Gurudev He Sakshat

गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ, देव हे
गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)

गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
त्रैलोक्याचे हे परमार्थ
त्रैलोक्याचे हे परमार्थ

गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)

भावपूर्ण हे दिव्य स्वरूप
दत्तप्रभुचे हे अनुरूप
भावपूर्ण हे दिव्य स्वरूप
दत्तप्रभुचे हे अनुरूप
दत्तप्रभुचे हे अनुरूप

गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)

सद्भावाची हीच भक्ती
सुख-शांतीची हीच प्रचिती
सद्भावाची हीच भक्ती
सुख-शांतीची हीच प्रचिती
सुख-शांतीची हीच प्रचिती

गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)

गुरुकृपेची स्वामी सावली
वेळी संकटी स्वामी माऊली
गुरुकृपेची स्वामी सावली
वेळी संकटी स्वामी माऊली
वेळी संकटी स्वामी माऊली

गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)

नित्य बोलती मिजभक्ताशी
"भिवू नको मी आहे पाठीशी"
"भिवू नको मी आहे पाठीशी"

नित्य बोलती मिजभक्ताशी
"भिवू नको मी आहे पाठीशी"
"भिवू नको मी आहे पाठीशी"

गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
त्रैलोक्याचे हे परमार्थ
त्रैलोक्याचे हे परमार्थ

गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
गुरदेव हे साक्षात स्वामी समर्थ
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)

(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)
(स्वामी अवधुता, श्री स्वामी समर्थ)



Credits
Writer(s): Nandu Honap, Ramesh Annavkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link