Guntata Hriday He

गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे
गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी

गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

गुंतता हृदय हे, गुंतता

गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे
गुंतता हृदय हे
गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी, गुंतता

गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

या इथे जाहला, या इथे जाहला, या इथे
या इथे जाहला, या इथे जाहला, या इथे जाहला
या इथे जाहला संगम दो सरितांचा
या इथे जाहला संगम दो सरितांचा

प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
प्राक्तनी आपुल्या
प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी
अद्वैत आपुले

अद्वैत आपुले, आपुले
अद्वैत आपुले, आपुले
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी

हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी
हा प्रणयगंध
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

गुंतता हृदय हे, गुंतता

दुर्दैवे आपण दुरावलो या देही
दुर्दैवे आपण दुरावलो या देही
दुर्दैवे आपण दुरावलो या देही

दुर्दैवे आपण दुरावलो या देही
दुर्दैवे आपण

दुर्दैवे आपण दुरावलो या देही
सहवास संपता डागळले ऋण तेही
सहवास संपता डागळले ऋण तेही

स्मर एकच तेव्हा सखये निजहृदयाशी
स्मर एकच तेव्हा
स्मर एकच तेव्हा सखये निजहृदयाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

गुंतता, गुंतता हा, गुंतता
गुंतीता, गुंतता, गुंतता
गुंतता, गुंतीता, गुंतीता
गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
गुंतता, गुंतता, गुंतता, गुंतता



Credits
Writer(s): Vasant Kanetkar, Pt Jitendra Abhisheki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link