Aekave Janache Karave Manache

ऐकावे जणाचे, करावे मनाचे
ऐकावे जणाचे, करावे मनाचे
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)

अंगी ते असावेत गुण सज्जनांचे
अंगी ते असावेत गुण सज्जनांचे
ऐकावे जणाचे, करावे मनाचे
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)

प्रयत्न वाळूचे कण रगडीता
प्रयत्न वाळूचे कण रगडीता
तेल ही प्रसंगी गळे कणकणाचे
तेल ही प्रसंगी गळे कणकणाचे

तेल ही प्रसंगी गळे कणकणाचे
ऐकावे जणाचे, करावे मनाचे
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)

देवपण ऐसे, नाही ते फुकाचे
देवपण ऐसे, नाही ते फुकाचे
सोसावेत घाव जेव्हा त्या घणाचे
सोसावेत घाव जेव्हा त्या घणाचे

सोसावेत घाव जेव्हा त्या घणाचे
ऐकावे जणाचे, करावे मनाचे
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)

चराचर सारे विश्व हे अमोघ
चराचर सारे विश्व हे अमोघ
सखे, या जीवाचे कुणी ना कुणाचे
सखे, या जीवाचे कुणी ना कुणाचे

सखे, या जीवाचे कुणी ना कुणाचे
ऐकावे जणाचे, करावे मनाचे
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)

कळीचा हा वारा पालटे क्षणात
कळीचा हा वारा पालटे क्षणात
भले-बुरे घ्यावे हो काय जीवनाचे
भले-बुरे घ्यावे हो काय जीवनाचे

भले-बुरे घ्यावे हो काय जीवनाचे
ऐकावे जणाचे, करावे मनाचे
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)

आला जन्म गेला निंदा-भांडणात
आला जन्म गेला निंदा-भांडणात
जिने हे जगावे का फुका अवगुणाचे?
जिने हे जगावे का फुका अवगुणाचे?

जिने हे जगावे का फुका अवगुणाचे?
ऐकावे जणाचे, करावे मनाचे
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)

अंगी ते असावेत गुण सज्जनांचे
अंगी ते असावेत गुण सज्जनांचे
ऐकावे जणाचे, करावे मनाचे
ऐकावे जणाचे, करावे मनाचे

(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे, करावे मनाचे)
(ऐकावे जणाचे...)



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Shrihari Kanersarkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link