Tech Majhe Pandharpur - Pandharichya Sakhya Panduranga

पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
किती विणवू तुला, भेट देई मला
किती विणवू तुला, भेट देई मला

जणी धावुनी येई, श्रीरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा

तंव भजनी मी रंगून गेलो देवा, श्री विठ्ठला
तंव भजनी मी रंगून गेलो देवा, श्री विठ्ठला
आस करावी पुरी ही माझी
पंढरीच्या पाटला रे देवा, पंढरीच्या पाटला

अंत नको रे पाहू आता
अंत नको रे पाहू आता
धावून ये श्रीरंगा, धावून ये श्रीरंगा

पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा

धावून गेला जनाईसाठी दळण तू दळीले
धावून गेला जनाईसाठी दळण तू दळीले
एकनाथा घरी का आवडीने
पाणी ते वाहिले रे देवा, पाणी ते वाहिले

अंत नको रे पाहू आता
अंत नको रे पाहू आता
धावून ये श्रीरंगा, धावून ये श्रीरंगा

पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा

भोळीभाबळी भक्ती माझी मान्य करावी, देवा
भोळीभाबळी भक्ती माझी मान्य करावी, देवा
गोड मानूनी घ्यावी सेवा
केशवा माधवा, हे देवा, केशवा माधवा

अंत नको रे पाहू आता
अंत नको रे पाहू आता
धावून ये श्रीरंगा, धावून ये श्रीरंगा

पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
किती विणवू तुला, भेट देई मला

जणी धावुनी येई, श्रीरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
पंढरीच्या सख्या, पांडुरंगा
सख्या, पांडुरंगा, सख्या, पांडुरंगा



Credits
Writer(s): Vitthal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link