Vishnumay Jag Vaishnavacha Dharm

सांवळें सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयीं माझे
आणीक कांही इच्छा आह्मां नाही चाड
तुझे नाम गोड, तुझे नाम गोड पांडुरंगा

विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग
विष्णुमय जग, विष्णुमय जग
विष्णुमय जग, विष्णुमय जग
विष्णुमय जग, विष्णुमय जग

वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम, भेदाभेदभ्रम अमंगळ

विष्णुमय जग, विष्णुमय जग

आईका जी तुह्मी भक्त भागवत
आईका जी तुह्मी भक्त भागवत
भागवत, भक्त भागवत

आईका जी तुह्मी भक्त भागवत
कराल ते हित, कराल ते हित सत्य करा
कराल ते हित सत्य करा

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम, भेदाभेदभ्रम
भेदाभेदभ्रम अमंगळ
विष्णुमय जग

कोणाही जिवाचा न घडो मत्सर
कोणाही जिवाचा, जिवाचा

कोण्याही जिवाचा न घडो मत्सर
कोण्याही जिवाचा न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे
वर्म सर्वेश्वर पूजनाचे

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम, भेदाभेदभ्रम अमंगळ
विष्णुमय जग

तुका म्हणे एका देहाचे अवयव
तुका म्हणे एका

तुका म्हणे एका देहाचे अवयव
तुका म्हणे एका देहाचे अवयव
तुका म्हणे एका

तुका म्हणे एका देहाचे अवयव
तुका म्हणे एका देहाचे अवयव
सुख-दुःख जीव, सुख-दुःख जीव भोग पावे
सुख-दुःख जीव भोग पावे

विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग
विष्णुमय जग, विष्णुमय जग
विष्णुमय जग, विष्णुमय जग
विष्णुमय जग, विष्णुमय जग

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम, भेदाभेदभ्रम अमंगळ
विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग



Credits
Writer(s): Sant Tukaram Shank Neel
Lyrics powered by www.musixmatch.com

Link