Jaijaikar Dattaprabhuraya

गुरुर ब्रम्हा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा
गुरू साक्षात परब्रम्हा, तस्मय श्री गुरवे नमः
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)

जय जयकार, जय जयकार दत्तप्रभुराया, दत्तप्रभुराया
जय जयकार, जय जयकार दत्तप्रभुराया
न कळे ही माया देवा तुझी
न कळे ही माया देवा तुझी

जय जयकार, जय जयकार दत्तप्रभुराया
जय जयकार, जय जयकार दत्तावधुता
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)

बालक मी तुझे अज्ञलडिवाळ, करिसी सांभाळ तरी कैसा?
बालक मी तुझे अज्ञलडिवाळ...

बालक मी तुझे अज्ञलडिवाळ, करिसी सांभाळ तरी कैसा?
करिसी सांभाळ तरी कैसा?

(जय जयकार, जय जयकार दत्तप्रभुराया)
जय जयकार, जय जयकार दत्तावधुता
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)

प्रेमाची माऊली, कृपेची सावली, सुंदर छकुली मूर्ती तुझी
प्रेमाची माऊली, कृपेची सावली, सुंदर छकुली मूर्ती तुझी
सुंदर छकुली मूर्ती तुझी

(जय जयकार, जय जयकार दत्तप्रभुराया)
जय जयकार, जय जयकार दत्तावधुता
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)

माझ्या हृदयी तू, तुझ्या हृदयी मी
मी-तु पण उर्मी कैसी साहू
माझ्या हृदयी तु, तुझ्या हृदयी मी
मी-तु पण उर्मी कैसी साहू
मी-तु पण उर्मी कैसी साहू

(जय जयकार, जय जयकार दत्तप्रभुराया)
जय जयकार, जय जयकार दत्तावधुता
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)

अवधूत दत्त, दत्त अवधूत, सद्गुरूची मात ऐसी आहे
अवधूत दत्त, दत्त अवधूत, दत्त अवधूत
अवधूत दत्त, दत्त अवधूत, सद्गुरूची मात ऐसी आहे
सद्गुरूची मात ऐसी आहे

(जय जयकार, जय जयकार दत्तप्रभुराया)
जय जयकार, जय जयकार दत्तावधुता
न कळे ही माया देवा तुझी
न कळे ही माया देवा तुझी

जय जयकार, जय जयकार दत्तप्रभुराया
जय जयकार, जय जयकार दत्तावधुता
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा)



Credits
Writer(s): Nandu Honap, Shree Avdhut Swami Maharaj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link