Aikte Ka Thambte Ka

ऐकते का, थांबते का?
पत्ता तुझा अगं देते का?
झाली का घाई जायाची? ओ-हो
प्रेमानं, मज्जेनं खोलून बोलायचं गं

ए, ऐकते का, ए थांबते का?
पत्ता तुझा अगं देते का?
झाली का घाई जायाची? ओ-हो
प्रेमानं, मज्जेनं खोलून बोलायचं गं

दे घरचा तू phone number
दे number मला बरोबर
भीती गं कसली, पोरी?
मी आहे गं प्रेम पुजारी

दे घरचा तू phone number
दे number मला बरोबर
भीती गं कसली, पोरी?
मी आहे गं प्रेम पुजारी

Hey, ऐक गं
बघते का अशी रागानं? ओ-हो
बोल जरा तू आज प्रेमानं, ओ-हो

Hey, ऐकते का, थांबते का?
पत्ता तुझा अगं देते का?
झाली का घाई जायाची? ओ-हो
प्रेमानं, मज्जेनं खोलून बोलायचं गं

तू रोज मला भेटावे
प्रेमाचे रंग लुटावे
बोलावे अन् हसावे
का उगाच तू रुसावे

Hey, तू रोज मला भेटावे
प्रेमाचे रंग लुटावे
बोलावे अन् हसावे
का उगाच तू रुसावे

Hey, ऐक गं
आणू नको तू काही विघ्न, ओ-हो
मीच तुझ्याशी करीन लग्न, ओ-हो

Hey, ऐकते का, थांबते का?
पत्ता तुझा अगं देते का?
झाली का घाई जायाची? ओ-हो
प्रेमानं, मज्जेनं खोलून बोलायचं गं

ऐकते का, ए थांबते का?
ए, पत्ता तुझा अगं देते का?
झाली का घाई जायाची? ओ-हो
प्रेमानं, मज्जेनं खोलून बोलायचं गं



Credits
Writer(s): Lalit, Jatin Lalit
Lyrics powered by www.musixmatch.com

Link