Uth Pandhrinatha Satwar

उठ पंढरीनाथा सत्वर
उठ पंढरीनाथा सत्वर
झाली पहाट पूर्वेस सुंदर
झाली पहाट पूर्वेस सुंदर

उठ पंढरीनाथा सत्वर
उठ पंढरीनाथा सत्वर
(उठ पंढरीनाथा सत्वर)
(उठ पंढरीनाथा सत्वर)

गाभाऱ्यात जमला वैष्णवांचा मेळा
गाभाऱ्यात जमला वैष्णवांचा मेळा
(गाभाऱ्यात जमला वैष्णवांचा मेळा)
(गाभाऱ्यात जमला वैष्णवांचा मेळा)

दर्शना सारे आतुर
दर्शना सारे आतुर

उठ पंढरीनाथा सत्वर
उठ पंढरीनाथा सत्वर
(उठ पंढरीनाथा सत्वर)
(उठ पंढरीनाथा सत्वर)

पाणावले नयन, कंठ येई दाटून
पाणावले नयन, कंठ येई दाटून
(पाणावले नयन, कंठ येई दाटून)
(पाणावले नयन, कंठ येई दाटून)

विनविती सारे जोडून कर
विनविती सारे जोडून कर

उठ पंढरीनाथा सत्वर
उठ पंढरीनाथा सत्वर
(उठ पंढरीनाथा सत्वर)
(उठ पंढरीनाथा सत्वर)

दर्शनाने होता सार्थक जीवन
दर्शनाने होता सार्थक जीवन
(दर्शनाने होता सार्थक जीवन)
(दर्शनाने होता सार्थक जीवन)

पार होईल भवसागर
पार होईल भवसागर

उठ पंढरीनाथा सत्वर
उठ पंढरीनाथा सत्वर
(उठ पंढरीनाथा सत्वर)
(उठ पंढरीनाथा सत्वर)

झाली पहाट पूर्वेस सुंदर
झाली पहाट पूर्वेस सुंदर
उठ पंढरीनाथा सत्वर
उठ पंढरीनाथा सत्वर

(उठ पंढरीनाथा सत्वर)
(उठ पंढरीनाथा सत्वर)



Credits
Writer(s): Madhu Redkar, T.k. Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link