Dev Deto Gwahi

देव देतो ग्वाही, पण मंदिर नाही
देव देतो ग्वाही, पण मंदिर नाही
सत्वाचा शनिदेव पाहिला
(पाहिला-पाहिला तो शनिदेव शिंगणापूराला)
(पाहिला-पाहिला तो शनिदेव शिंगणापूराला)

नाही ते दार घराला, होई ना गावात चोरी
पाहिली साऱ्या भक्तांनी ही देवाची शक्ती रे न्यारी
नाही ते दार घराला, होई ना गावात चोरी
पाहिली साऱ्या भक्तांनी ही देवाची शक्ती रे न्यारी

ओट्यावर विराज हा शनीमहाराज हा
ओट्यावर विराज हा शनीमहाराज हा
भक्तांनी महिमा गायीला
(पाहिला-पाहिला तो शनिदेव शिंगणापूराला)
(पाहिला-पाहिला तो शनिदेव शिंगणापूराला)

वृक्ष असूनी त्या जागी मूर्तीवरी ना छाया
बसला उघड्यावर जो तो देव आम्हा राखाया
वृक्ष असूनी त्या जागी मूर्तीवरी ना छाया
बसला उघड्यावर जो तो देव आम्हा राखाया

संकट निवरतो, दुःख दूर सारतो
संकट निवरतो, दुःख दूर सारतो
मेळा तो भक्तांचा तारीला

(पाहिला-पाहिला तो शनिदेव शिंगणापूराला)
(पाहिला-पाहिला तो शनिदेव शिंगणापूराला)
(पाहिला-पाहिला तो शनिदेव शिंगणापूराला)
(पाहिला-पाहिला तो शनिदेव शिंगणापूराला)



Credits
Writer(s): Sagar Pawar, Prashant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link