Hi Savli Mayechi

एक तुळजाभवानी देवी, एक तुळजा भवानी देवी
साऱ्या या दुनियेची, साऱ्या या दुनियेची माऊली
तिची गातो गौरवगाथा, तिची गातो गौरवगाथा
ही सावली मायेची, ही सावली मायेची माऊली

(मूर्ती ही कारुण्याची माऊली)
(मूर्ती ही कारुण्याची माऊली)
(मूर्ती ही कारुण्याची माऊली)
(मूर्ती ही कारुण्याची माऊली)

मनी थोर गावली जगताची, मनी थोर गावली जगताची
आदी करू वंदन, मनी सारे करू चिंतन
इथे नाही कुणा बंधन, तिच्या नामे करू गायन

ही तुळजाभवानी, ही तुळजाभवानी
हो, कुलस्वामिनी ही महामाऊली
हो, कुलस्वामिनी ही महामाऊली

चैत्र पुनवेच्या दिनी भावनारी पर्वणी
किती-किती मंगल सोहळा
तुळजाईच्या अंगणी हर्ष देणारा मनी
किती-किती मंगल सोहळा

देई माता सुखाचे त्या भविकाला महाधन रे
इथे नाही कुणा बंधन, तिच्या नामे करू गायन

(ही तुळजाभवानी, ही तुळजाभवानी)
(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)
(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)

काथ्या मानाच्या किती त्या फरारा डोलती
तालावर अवघे नाचती
माय माऊली प्रती सारे भक्त बोलती
तालावर अवघे नाचती

देवीद्वारी या दरबारी आले अर्पाया तनमन रे
इथे नाही कुणा बंधन, तिच्या नामे करू गायन

(ही तुळजाभवानी, ही तुळजाभवानी)
(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)
(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)

(मूर्ती ही कारुण्याची माऊली)
(मूर्ती ही कारुण्याची माऊली)
(मूर्ती ही कारुण्याची माऊली)
(मूर्ती ही कारुण्याची माऊली)

मनी थोर गावली जगताची, मनी थोर गावली जगताची
आदी करू वंदन, मनी सारे करू चिंतन
इथे नाही कुणा बंधन, तिच्या नामे करू गायन

(ही तुळजाभवानी, ही तुळजाभवानी)
(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)
(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)

(ही तुळजाभवानी, ही तुळजाभवानी)
(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)
(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)

(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)
(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)
(हो, कुलस्वामिनी ही महामाऊली)



Credits
Writer(s): Damodar Shirwale, Vilash Joglekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link