Vithal Ha Chitti

विठ्ठल हा चित्ती गोड ।
लागे गाता गीती ।
विठ्ठल हा चित्ती गोड ।
लागे गाता गीती ।। धृ ।।

आम्हा विठ्ठल जीवन ।
टाळ चिपुळीया धन ।। १ ।।

विठ्ठल विठ्ठल वाणी ।
अमृत हे संजीवनी ।। २ ।।

रंगला या रंगे ।
तुका विठ्ठल सर्वांगे ।। ३ ।।



Credits
Writer(s): Sant Tukaram, Shrinivas Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link