Baras Re Ghana

बरस रे घना, बरस रे घना
बरस रे घना, बरस रे घना
तूच आज शमवी तृषीत माझिया मना
बरस रे घना, बरस रे घना

पवन अति दाहक हा
पवन अति दाहक हा
छळी मजला तूच पहा, तूच पहा

रात्र-रात्र लोचनात...
रात्र-रात्र लोचनात नीज येई ना
नीज येई ना, नीज येई ना
बरस रे घना, बरस रे घना

चिंब-चिंब भिजव मला, भिजव मला
झुलवीत तारुण्य झुला

तुजवाचून जाणी कोण सर्व वेदना
सर्व वेदना, सर्व वेदना
बरस रे घना, बरस रे घना
तूच आज शमवी तृषीत माझिया मना
बरस रे घना, बरस रे घना



Credits
Writer(s): Johri Raajesh, Dashrath Pujari
Lyrics powered by www.musixmatch.com

Link