Deva Anthem

जनाजनातून मनामनातून आला
हे, घराघरातून तुझ्यामाझ्यातून आला
अतरंगी होहो (होहो)
हळुवार होहो (होहो)
दिलदार होहो
अवतार नाही हा माणूस साधा हा

देवा
देवा
देवा
देवा

क्षणक्षणातून आनंद वाटत जातो
अन कणाकणातून वेदना वेचून घेतो
सारे तेच ह्या देवापाशी नाही भेद
नाही उपास नाही नवस ही वेगळे

संचार होहो (होहो)
कैवार होहो (होहो)
उद्धार होहो
अवतार नाही हा माणूस साधा हा

देवा
देवा
देवा
देवा
देवा
देवा
देवा
देवा
देवा, देवा, देवा

धगधग डोळ्यात अंगार याच्या
धगधग श्वासात याच्या
कणकण मायेचा पाझर याच्या
कणकण हृदयात याच्या
हा होतो दवा साऱ्या दुखाची
हा घेतो दुआ भेटेल जो त्याची

हुंकार होहो (होहो)
झंकार होहो (होहो)
ललकार होहो
अवतार नाही हा माणूस साधा, जणू हा देवासारखा

देवा
देवा
देवा
देवा
देवा
देवा



Credits
Writer(s): Amitraj, Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link