Yuntum Zala

लग्नाच्या नावानं बाण सुटला, बाण सुटला
पठ्या तोरेबाज खुलेआम लुटला
मस्तीला मोठ्ठालं बूच लागलं, गच्च लागलं
मनावर भारी मुका मार बसला

आबाद व्हता आता बरबाद झाला
अन हात घेता हाती मंडपात बाब्या गांगरला

आली रं वरात, गडी यंटम झाला
पोरं बी तराट, गडी यंटम झाला
यंटम झाला, गडी यंटम झाला
लावा गाणी लागोपाठ, गडी यंटम झाला
धिंगाना जबराट, गडी यंटम झाला

मनात modern मैना, डोक्यात lolipop
झनात daring सारी गळाली आपोआप
असं कसं नको तिथं बाब्याचं जातंय ध्यान
हवं तिथं बघू कसं? डोळ्यावं आला ban

अन हात घेता हाती मंडपात बाब्या गांगरला

आली रं वरात, गडी यंटम झाला
पोरं बी तराट, गडी यंटम झाला
यंटम झाला, गडी यंटम झाला
लावा गाणी लागोपाठ, गडी यंटम झाला
धिंगाना जबराट, गडी यंटम झाला रं

आरं, करून झाडू-पोचा चल मुकाट कांदे सोल
इसर picnick-party, गप घरात चपटी खोल
ए, दनादना, टनाटना बाब्याचा वाजला band
हसू कसं, रडू कसं? थोबाड झालंय hang

अन हात घेता हाती मंडपात बाब्या गांगरला

आली रं वरात, गडी यंटम झाला
पोरं बी तराट, गडी यंटम झाला
यंटम झाला, गडी यंटम झाला
लावा गाणी लागोपाठ, गडी यंटम झाला
धिंगाना जबराट, गडी यंटम झाला रं

गचाळ गोंधळ, धमाल धांदल
येड्याचा कारभार झाला
बाब्या बिलंदर, करी surrender
गडी हा यंटम झाला

आरं, नविन motor, कळ ना matter
हरीचा potter झाला
मजाक मंगल, तुफानी टिंगल
गडी हा यंटम झाला



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Chinar Kharkar, Mahesh Ogale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link