Shri Chintamani

(विनायक आला, विनायक आला)
(विनायक आला, विनायक आला)
रत्न मिळवूनी चिंतामणी झाला
रत्न मिळवूनी चिंतामणी झाला
वंदूया तयाला

(विनायक आला, विनायक आला)
(विनायक आला, विनायक आला)
रत्न मिळवूनी चिंतामणी झाला
रत्न मिळवूनी चिंतामणी झाला
वंदूया तयाला

(विनायक आला, विनायक आला)
(विनायक आला, विनायक आला)

अभिजित राजा, गुणवती राणी
पुत्र गणराजाची ऐका कहाणी
कपिल मुनीच्या आश्रमात जाऊनी
चिंतामणी रत्नाने प्रभावित होऊनी

हिरावूनी रत्न घेऊनी तो गेला
हिरावूनी रत्न घेऊनी तो गेला
वंदूया तयाला
(विनायक आला, विनायक आला)
(विनायक आला, विनायक आला)

कपिल मुनीने उपासना करुनी
श्रीविनायकला प्रसन्न करूनी
कदंब वृक्षाखाली युद्ध ते झाले
गणी गणासुराला मरण हो आले

मणी मौल्यवान पुन्हा तो मिळाला
मणी मौल्यवान पुन्हा तो मिळाला
वंदूया तयाला
(विनायक आला, विनायक आला)
(विनायक आला, विनायक आला)

कपिल मुनीने रत्न चिंतामणी
अर्पियले विनायका नको ते म्हणुनी
दर्शवूनी भक्ती प्रेम जिव्हाळ्यात
चिंतामणी बांधिला देवाच्या गळ्यात

थेऊर नगरात गाजे बोलबाला
थेऊर नगरात गाजे बोलबाला
वंदूया तयाला
(विनायक आला, विनायक आला)
(विनायक आला, विनायक आला)

रत्न मिळवूनी चिंतामणी झाला
रत्न मिळवूनी चिंतामणी झाला
वंदूया तयाला
(विनायक आला, विनायक आला)
(विनायक आला, विनायक आला)

(विनायक आला, विनायक आला) विनायका
(विनायक आला, विनायक आला) हो, विनायका
(विनायक आला, विनायक आला) विनायका, हो, विनायका

(विनायक आला, विनायक आला) विनायका
(विनायक आला, विनायक आला) हो, विनायका



Credits
Writer(s): Sachidanand Appa, Manwel Gaikwad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link