Aamha Ne Kale Ghyaan

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण
वेदांचे वचन न कळे आम्हा
आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण
वेदांचे वचन न कळे आम्हा

आगमाची आठी, निगमाचा भेद
शस्त्रांचा संवाद न कळे आम्हा
आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण
वेदांचे वचन न कळे आम्हा

आगमाची आठी, निगमाचा भेद
आगमाची आठी, निगमाचा भेद
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण
वेदांचे वचन न कळे आम्हा
आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण
वेदांचे वचन न कळे आम्हा

योग-याग-तप...
योग-याग-तप अष्टांग साधन
योग-याग-तप अष्टांग साधन
नकळेची दान व्रत तप
नकळेची दान व्रत तप

आम्हा न कळेची ज्ञान, व्रत तप
वेदांचे वचन न कळे आम्हा
आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण
वेदांचे वचन न कळे आम्हा

चोखा म्हणे, "माझा भोळा भाव देवा"
देवा, देवा, देवा, भोळा भाव देवा
चोखा म्हणे, "माझा भोळा भाव देवा"
देवा, देवा, देवा, देवा, भोळा भाव देवा

गाईन केशवा नाम तुझे
गाईन केशवा नाम तुझे
नाम तुझे गाईन
नाम तुझे गाईन
नाम तुझे गाईन केशवा

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण
वेदांचे वचन न कळे आम्हा
आम्हा आगमाची आठी, निगमाचा भेद
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण
वेदांचे वचन न कळे आम्हा



Credits
Writer(s): Sant Dnyaneshwar, Shridhar Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link