Ghan Nila Ladiwala

घननीळा लडिवाळा
झुलवु नको हिंदोळा
रे झुलवु नको हिंदोळा
घननीळा लडिवाळा

झुलवु नको हिंदोळा
झुलवु नको हिंदोळा

सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे

काजळ गाली सहज ओघळे
काजळ गाली सहज ओघळे
या साऱ्याचा उद्या गोकुळी
होइल अर्थ निराळा

झुलवु नको हिंदोळा
झुलवु नको हिंदोळा, हिंदोळा
झुलवु नको हिंदोळा
झुलवु नको हिंदोळा, हिंदोळा
झुलवु नको हिंदोळा

सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
सांजवेळ ही...

सांजवेळ ही...

सांजवेळ ही...
सांजवेळ ही...
सांजवेळ ही...
सांजवेळ ही...
सांजवेळ ही...

सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे

चंद्र निघे बघ झाडामागे
चंद्र निघे बघ झाडामागे
कालिंदीच्या तटी खेळतो
गोपसुतांचा मेळा

झुलवु नको हिंदोळा
झुलवु नको हिंदोळा

घननीळा...
घननीळा...
घननीळा...
घननीळा...

घननीळा...
घननीळा...
घननीळा...

घननीळा लडिवाळा
झुलवु नको हिंदोळा
झुलवु नको हिंदोळा

घननीळा लडिवाळा, लडिवाळा
घननीळा लडिवाळा
झुलवु नको...
झुलवु नको...

झुलवु नको हिंदोळा
झुलवु नको हिंदोळा



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link