Mee Jalwanti

मी जलवंती, मी फुलवंती
मी जलवंती, मी फुलवंती
तुझी नजर लागलं मला

काय तुझ्या मनात?
सांग माझ्या कानात
जाईजुईच्या फुला रं
मी जलवंती, मी फुलवंती
तुझी नजर लागलं मला

थांब जरा तिथं, लाज वाटती
काय म्हणू तिला? ती हाय पिरती
हो, थांब जरा तिथं, लाज वाटती
काय म्हणू तिला? ती हाय पिरती

मी जलवंती, मी फुलवंती
तुझी नजर लागलं मला

काय तुझ्या मनात?
सांग माझ्या कानात
जाईजुईच्या फुला रं
मी जलवंती, मी फुलवंती
तुझी नजर लागलं मला

थांब जरा तिथं, लाज वाटती
काय म्हणू तिला? ती हाय पिरती
हो, थांब जरा तिथं, लाज वाटती
काय म्हणू तिला? ती हाय पिरती

मी जलवंती, मी फुलवंती
तुझी नजर लागलं मला

Aye, तुझ्या रूपाचं-रूपाचं डोळ्यात हासू फुटं
तुझ्या संगतीनं-संगतीनं उमलून पाकळी मिटं
रुसावं-हसावं उगीच फसावं
रुसावं-हसावं उगीच फसावं
कुठं ही शिकलीस कला?

मी जलवंती, मी फुलवंती
तुझी नजर लागलं मला

या पावसात झाले ओलेचिंब
गोऱ्या गाली मोतियाचे थेंब
दोघांत निवांत मिळाला एकांत
दोघांत निवांत मिळाला एकांत
भेटीचा मोका आला

मी जलवंती, मी फुलवंती
तुझी नजर लागलं मला

थांब जरा तिथं, लाज वाटती
काय म्हणू तिला? ती हाय पिरती
हो, थांब जरा तिथं, लाज वाटती
काय म्हणू तिला? ती हाय पिरती

मी जलवंती, मी फुलवंती
तुझी नजर लागलं मला

मी जलवंती, मी फुलवंती
तुझी नजर लागलं मला, माझी
तुझी नजर लागलं मला, नाय-नाय-नाय-नाय
तुझी नजर लागलं मला



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Anil Arun
Lyrics powered by www.musixmatch.com

Link