Pandhari Nivasa Sakhya Panduranga

पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
करी अंगसंगा...
करी अंगसंगा भक्ताचिया

पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा...

भक्त कैवारिया...
भक्त कैवारिया, भक्त
भक्त कैवारिया होसी नारायणा, नारायणा
भक्त कैवारिया, कैवारिया
भक्त कैवारिया होसी नारायणा

भक्त कैवारिया...
भक्त कैवारिया...
भक्त कैवारिया...
भक्त कैवारिया होसी नारायणा

बोलता वचन...
बोलता वचन काय लाज, काय लाज
पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा...

मागे बहुतांचे फेडियले ऋण
मागे बहुतांचे...
मागे बहुतांचे फेडियले ऋण
मागे बहुतांचे...
मागे बहुतांचे फेडियले ऋण, फेडियले ऋण

आह्मांसाठी कोण...
आह्मांसाठी कोण...
आह्मांसाठी कोण आली धाड, आली धाड

पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा...

वारंवार तुज लाज नाही देवा, नाही देवा
देवा नाही तंव लाज देवा
वारंवार तुज लाज...
वारंवार तुज लाज...
वारंवार तुज लाज...
वारंवार तुज लाज नाही देवा, नाही देवा

बोलरे केशवा ह्मणे नामा
पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
करी अंगसंगा...
करी अंगसंगा भक्ताचिया

पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा, सख्या पांडुरंगा
पंढरीनिवासा...
पंढरीनिवासा...
पंढरीनिवासा...



Credits
Writer(s): Ram Phatak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link