07 Nako Nako Re Mana

नको-नको रे मना गुंतु मायाजाळी
नको-नको रे मना गुंतु मायाजाळी
काळ आला जवळी ग्रासावया
नको-नको रे मना गुंतु मायाजाळी
नको-नको रे मना...

काळाची ये उडी पडेल बा जेव्हा
काळाची ये उडी पडेल बा जेव्हा
सोडविणा तेंव्हा...
सोडविणा तेंव्हा मायबाप

नको-नको रे मना गुंतु मायाजाळी
नको-नको रे मना...

सोडविणा राजा देशींचा चौधरी
सोडविणा राजा देशींचा चौधरी
आणिक सोयरी...
आणिक सोयरी भली-भली

नको-नको रे मना गुंतु मायाजाळी
नको-नको रे मना...

तुका म्हणे "तुला सोडविणा कोणी"
तुका म्हणे "तुला सोडविणा कोणी"
एका चक्रपाणी...
एका चक्रपाणी वाचोनीया

नको-नको रे मना गुंतु मायाजाळी
नको-नको रे मना गुंतु मायाजाळी
काळ आला जवळी ग्रासावया
नको-नको रे मना गुंतु मायाजाळी
नको-नको रे मना गुंतु मायाजाळी
नको-नको रे मना...



Credits
Writer(s): Sant Tukaram, Pradeep Lad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link