Namila Ganpati

नमिला गणपती, नमिला गणपती
नमिला गणपती
माऊली सारजा, माऊली सारजा
आता गुरुराजा दंडवत
नमिला गणपती, हो, नमिला गणपती

गुरुराया चरणी...
गुरुराया चरणी मस्तक ठेविले, मस्तक ठेविले
आपुल्या स्तुतीला द्यावी मती
नमिला गणपती, ओ, नमिला गणपती

गुरुराया तुजऐसा...
गुरुराया तुजऐसा नाहीं सखा, नाहीं सखा
कृपा करोनी रंका धरी हाती
नमिला गणपती, ओ, नमिला गणपती

तुका म्हणे, "माता-पिता गुरु बंधु"
तुका म्हणे, "माता-पिता गुरु बंधु"
"तूच कृपासिंधु, हो, तूच कृपासिंधु"
"तूच कृपासिंधु गणराया"

नमिला गणपती, ओ, नमिला गणपती
माऊली सारजा, माऊली सारजा
आता गुरुराजा दंडवत
नमिला गणपती, ओ, नमिला गणपती
ओ, नमिला गणपती



Credits
Writer(s): Sant Tukaram, Bal Barve
Lyrics powered by www.musixmatch.com

Link