Majhe Rashtra Mahaan

अभंग माझा एकतारीवर, गाई रूपडे तुझेच सुंदर
तुझी पाऊले सान गोजिरी,
कुमकुम रंगांकित झालेली उघड्या अंगा उटी केशरी, श्रीपद लांछन तव वक्षावर
वैजयंतीची काळी माळा,
तुला शोभते रे गोपाळा स्वैर बांधिसी
कटिला शेला, हास्य सदाचे तुझ्या मुखावर
शंख-चक्र अन् गदा घेउनी सदा उभा तू भक्त
रक्षणी पद्मविभूषण कमल हंगुनी, कमलफुलाहुन अससी कोमल



Credits
Writer(s): Chakor Ajgaonkar, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link