Phoolanchi Papani Oli

फुलांची पापणी ओली कुणासाठी, कुणासाठी?
फुलांची पापणी ओली कुणासाठी, कुणासाठी?
पहाटे जाग ही आली कुणासाठी, कुणासाठी?
पहाटे जाग ही आली कुणासाठी, कुणासाठी?
फुलांची पापणी ओली कुणासाठी, कुणासाठी?

अशा या चांदण्या रात्री जुईच्या मांडवाखाली
अशा या चांदण्या रात्री जुईच्या मांडवाखाली

उदासी दाटूनी आली कुणासाठी, कुणासाठी?
उदासी दाटूनी आली कुणासाठी, कुणासाठी?
फुलांची पापणी ओली कुणासाठी, कुणासाठी?

नदी काठी कुणी नाही, झरे काळोख हा सारा
नदी काठी कुणी नाही, झरे काळोख हा सारा

झुरे दुरातला तारा कुणासाठी, कुणासाठी?
झुरे दुरातला तारा कुणासाठी, कुणासाठी?
फुलांची पापणी ओली कुणासाठी, कुणासाठी?

सुखाची हाक येतांना धुके दाटून का येते?
सुखाची हाक येतांना धुके दाटून का येते?

असे ओढून हे नेते कुणासाठी, कुणासाठी?
असे ओढून हे नेते कुणासाठी, कुणासाठी?
फुलांची पापणी ओली कुणासाठी, कुणासाठी?

पहाटे जाग ही आली कुणासाठी, कुणासाठी?
फुलांची पापणी ओली कुणासाठी, कुणासाठी?



Credits
Writer(s): Mangesh Padgavkar, Shank Shankneel
Lyrics powered by www.musixmatch.com

Link