Sai Kakad Aarti

श्री सच्चिदानंद सदगुरू
साईनाथ महाराज की जय

जोडूनिया कर चरणी ठेविला माथा
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा
असो, नसो भाव आलो तुजि आठाया
कृपा दृष्टी पाहे मजकडे सद्गुरूराया

अखंडित असावे ऐसे वाटते पायी
सांडुनी संकोच ठाव थोडासा देई
तुका म्हणे देवा माझी वेडीवाकुडी
नामे भवपाश हाती आपुल्या तोडी



Credits
Writer(s): Ronu Majumdar, Sathe Ravindra, Durga Natraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link