Kuni Jaal Ka Sangaal Ka

कुणी जाल का, सांगाल का?
कुणी जाल का, सांगाल का?
कुणी जाल का, सांगाल का?
सुचवाल का ह्या कोकिळा?
सुचवाल का ह्या कोकिळा?

रात्री तरी गाऊ नको
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा
कुणी जाल का, सांगाल का?

आधीच संध्याकाळची...
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन...
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली

हार पूर्वीचा दिला, हार पूर्वीचा दिला
तो श्वास साहुन वाळला, तो श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला...
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळीला
कुणी जाल का, सांगाल का?

सांभाळून माझ्या जिवाला...
सांभाळून माझ्या जिवाला मी जरासे घेतले
सांभाळून माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली...
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले

सांगाल का त्या कोकिळा? सांगाल का त्या कोकिळा?
की झार होती वाढली, की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी...
आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली

कुणी जाल का, सांगाल का?
कुणी जाल का, सांगाल का?
सांगाल का? सांगाल का?



Credits
Writer(s): Yashvant Dev, A R Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link