Aaj Preetila Pankh He

आज प्रीतीला पंख हे लाभले रे
आज प्रीतीला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतीला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे

उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्न सुखाचे
उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्न सुखाचे

तुझी होऊनी आज मी राहिले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतीला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे

असा लाजरा-बावरा प्रणय असावा
तुझी सावली त्यात मी घेत विसावा
असा लाजरा-बावरा प्रणय असावा
तुझी सावली त्यात मी घेत विसावा

असे आगळे चित्र मी पाहिले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतीला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे

दोन जीवांनी एक असावे
मस्त होऊनी धुंद फिरावे
दोन जीवांनी एक असावे
मस्त होऊनी धुंद फिरावे

पंचप्राण हे पायी मी वाहिले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतीला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Prabhakar Jog
Lyrics powered by www.musixmatch.com

Link