Ararara (From "Mulshi Pattern")

आरं र र र र र खतरनाक

आरारारारा आरारारारा
आरारारारा राऽऽ (खतरनाक)
आरं आरारारारा आरारारारा
आरारारारा राऽऽ (खतरनाक)
आरारारारा आरारारारा
आरारारारा राऽऽ (खतरनाक)
आरारारारा आरारारारा
आरारारारा राऽऽ (खतरनाक)

सही अंगठ्यानं सातबारा कोरा
शेतीचा zone residential केला (आरारारारा राऽऽ)
झटक्यात झाली नोटाबंदी
नोटांची बंदी धंद्यात मंदी (आरारारारा राऽऽ)

(सही अंगठ्यानं सातबारा कोरा)
(शेतीचा zone residential केला)
(झटक्यात झाली नोटाबंदी)
(नोटांची बंदी धंद्यात मंदी, आरारारारा राऽऽ)

ए GST चा आलाय फेरा
आरं GST चा आलाय फेरा
काळापैसा भी होईना गोरा

अन् builder च्या... गाठीमंदी
अन् builder च्या गाडीमंदी
खचकन घुसलाय RERA

आरं आरारारारा आरारारारा
आरारारारा राऽऽ
(आरारारारा आरारारारा)
(आरारारारा खतरनाक)
(आरारारारा आरारारारा)
(आरारारारा खतरनाक)

आरं खतरनाक

RERA च्या कायद्यात लई मारामारी
आपलीच मोरी अन् मुतायची चोरी (आरारारारा राऽऽ)
आरं business झाला लंबा खोळंबा
पंग्याचा खंबा सरकारी दंगा (आरारारारा राऽऽ)
आरं भाईचा birthday वाजले बारा (happy birthday)
आरं भाईचा birthday वाजले बारा
Company partner आमदार तेरा

प्रत्येका builder च्या गाठीमंदी
त्या builder च्या गाडीमंदी
खचकन घुसलाय RERA

आरं आरारारारा आरारारारा
आरारारारा राऽऽ
(आरारारारा आरारारारा)
(आरारारारा खतरनाक)
(आरारारारा आरारारारा)
(आरारारारा खतरनाक)
(आरारारारा आरारारारा)
(आरारारारा राऽऽ)

भाईचा birthday
भाईचा birthday
भाईचा birthday...

भाईचा birthday
भाईचा birthday
भाईचा birthday...

भाईचा birthday
भाईचा birthday
भाईचा birthday...

भाईचा birthday
भाईचा birthday
भाईचा birthday...

आरं र र र र र र
खतरनाक...



Credits
Writer(s): Lokesh Patel
Lyrics powered by www.musixmatch.com

Link